| Date: 2023-02-01
प्रथम वर्ष बी.एस्सी. नर्सिंग, जी एन एम नर्सिंग व आर.ए.एन.एम. नर्सिंग प्रवेशित विद्यार्थ्यांचा दीप प्रज्वलन व शपथविधी समारंभ २७ जानेवारी रोजी पार पडला.