| Date: 2024-04-30

इंदिरा बहुउद्देशीय शिक्षण संस्था बुलडाणा द्वारा संचालित डॉ. राजेंद्र गोडे नर्सिंग इन्स्टिट्यूट सागवन बुलडाणा येथे प्रथम वर्ष बी.एस्सी. नर्सिंग, जी एन एम नर्सिंग व आर.ए.एन.एम. नर्सिंग प्रवेशित विद्यार्थ्यांचा दीप प्रज्वलन व शपथविधी समारंभ २७ जानेवारी रोजी पार पडला